niv – Mokashi Krishi Vikas Pratishthan https://mokashipratishthan.org/wp_mokashi Dadasaheb Mokashi educational Campus, A/p- Rajmachi, Tal- Karad Dist.- Satara- 415 105. (MH) Wed, 21 Feb 2024 07:14:29 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.4.3 https://mokashipratishthan.org/wp_mokashi/wp-content/uploads/2015/08/cropped-mkvp-logo-32x32.jpg niv – Mokashi Krishi Vikas Pratishthan https://mokashipratishthan.org/wp_mokashi 32 32 फुले समाधान या ब्रीडर जातीचे गव्हाचे बियाणे लागवड प्लॉटला बीज नोंदणी अधिकारी, सातारा श्री. मोहन होवाले यांनी भेट दिली https://mokashipratishthan.org/wp_mokashi/index.php/2024/02/21/seed-registration-officer-satara-shri-mohan-howale-visited/ Wed, 21 Feb 2024 07:14:15 +0000 https://mokashipratishthan.org/wp_mokashi/?p=1209 Read More ...]]> दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालय राजमाची मधील एक एकर क्षेत्रावर लागवड केलेल्या फुले समाधान या ब्रीडर जातीचे गव्हाचे बियाणे लागवड प्लॉटला बीज नोंदणी अधिकारी, सातारा श्री. मोहन होवाले यांनी भेट दिली यावेळी वनस्पती शास्त्र विभागाचे प्रा. डॉ. व्ही. आर. जगदाळे व मोड्यूल मधील विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. विश्वजीत मोकाशी, संचालक श्री. विलास चौधरी यांच्या  प्रोत्साहनातून तसेच प्राचार्य डॉ. के. एस. घुटूकडे यांच्या सहकार्याने बीज उत्पादन घेण्यात आले आहे. 

]]>
शिक्षक – पालक मेळावा -२०२४ https://mokashipratishthan.org/wp_mokashi/index.php/2024/02/15/teachers-parent-meet-2024/ Thu, 15 Feb 2024 17:08:15 +0000 https://mokashipratishthan.org/wp_mokashi/?p=1202 मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयामध्ये बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी शिक्षक पालक मेळावा संपन्न झाला.

]]>
शेतकऱ्यांनी शेतीचे ज्ञान आत्मसात करणे गरजेचे -डॉ. शांतीकुमार पाटील https://mokashipratishthan.org/wp_mokashi/index.php/2024/02/10/farmers-need-to-acquire-knowledge-of-agriculture-dr-shantikumar-patil/ Sat, 10 Feb 2024 12:29:58 +0000 https://mokashipratishthan.org/wp_mokashi/?p=1180 गांडूळ हा शतकर्यांचा खरा मित्र : विकास देशमुख https://mokashipratishthan.org/wp_mokashi/index.php/2024/02/09/gandul-is-a-true-friend-of-centenarians-vikas-deshmukh/ Fri, 09 Feb 2024 05:38:32 +0000 https://mokashipratishthan.org/wp_mokashi/?p=1177
]]>
मोकाशी शैक्षणिक संकुलाचे उपक्रम ग्रामीण भागातील शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी अभिमानास्पद : मारुती जाधव https://mokashipratishthan.org/wp_mokashi/index.php/2024/02/09/activities-of-mokashi-educational-complex-a-source-of-pride-for-rural-farmers-and-students-maruti-jadhav/ Fri, 09 Feb 2024 05:35:30 +0000 https://mokashipratishthan.org/wp_mokashi/?p=1174 दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयातील पदवी प्राप्त विद्यार्थी व कार्यरत शिक्षक यांचे डॉक्टरेट पदवीसाठी निवड https://mokashipratishthan.org/wp_mokashi/index.php/2024/01/29/selection-for-dadasaheb-mokashi-agriculture-graduate-student-and-teacher-teacher-doctoral-degree/ Mon, 29 Jan 2024 08:18:05 +0000 https://mokashipratishthan.org/wp_mokashi/?p=1133 Read More ...]]>                                              मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थीनी प्रेरणा जगताप हिची डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठामध्ये उद्यान विद्या विभागातील फुले व बगीचा या विषयातील डॉक्टरेट पदवीसाठी निवड झाली, त्याचबरोबर विद्यार्थी अंकुश चोरमुले याची कृषी विद्या विभागातील हवामान शास्त्र या विषयातील डॉक्टरेट पदवीसाठी निवड झाली आहे त्याचबरोबर संस्थेच्या माध्यमातून कार्यरत शिक्षक प्रा. समिंद्रे व प्रा. माने यांचे अनुक्रमे उद्यानविद्या व अर्थशास्त्र या विषयांमध्ये डॉक्टरेट पदवीसाठी निवड झाली आहे. सन 2023- 24 अंतर्गत निवड झालेल्या सर्व विद्यार्थी व कार्यरत शिक्षक यांचे मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचे सचिव श्री अभिजीत मोकाशी व उपाध्यक्ष डॉ. विश्वजीत मोकाशी, संचालक श्री विलास चौधरी तसेच सर्व घटक महाविद्यालयातील प्राचार्य यांच्यातर्फे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. 

]]>
शेतकरी मेळावा २०२३ -२०२४पुण्याई लॉन्स अँड मल्टिपर्पज हॉल , कराड-विटा रोड शिवणी फाटा (अमरापूर ) https://mokashipratishthan.org/wp_mokashi/index.php/2024/01/28/farmers-gathering-2023-2024/ Sun, 28 Jan 2024 05:55:58 +0000 https://mokashipratishthan.org/wp_mokashi/?p=1124 ]]> Today Dadasahab mokashi college of agriculture engineering, Rajmachi alumini student Mr Ajay Lokhande M. Tech. Renewable Energy Engg Dr.PDKV Akola has received Rs 1.0 Lakh cash prize in District level Student Innovation Challenge competition https://mokashipratishthan.org/wp_mokashi/index.php/2024/01/28/oday-dadasahab-mokashi-college-of-agriculture-engineering-rajmachi-alumini-student-mr-ajay-lokhande-m-tech-renewable-energy-engg-dr-pdkv-akola-has-received-rs-1-0-lakh-cash-prize-in-district-level/ Sun, 28 Jan 2024 05:49:29 +0000 https://mokashipratishthan.org/wp_mokashi/?p=1120 Read More ...]]> Today Dadasahab mokashi college of agriculture engineering, Rajmachi alumini student Mr Ajay Lokhande M. Tech. Renewable Energy Engg Dr.PDKV Akola has received Rs 1.0 Lakh cash prize in District level Student Innovation Challenge competition organised by Maharashtra State Innovation Society Mumbai, GOM at the hands of Shri Kumbhar sir,District Collector,Akola

]]>
MPSC परीक्षेत class 1 अधिकारी पोस्ट मिळवलेले श्री स्वप्नील प्रल्हाद पवार यांना ” मुलांना भविष्यातील निरनिराळ्या संधीबाबत ” मार्गदर्शन करण्यासाठी निमत्रित करण्यात आले https://mokashipratishthan.org/wp_mokashi/index.php/2024/01/26/mpsc-class1-officer-guidance-to-mokashi-iti-students/ Fri, 26 Jan 2024 04:28:26 +0000 https://mokashipratishthan.org/wp_mokashi/?p=1117 Read More ...]]> मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान अंतर्गत दादासाहेब मोकाशी आय टी आय येथे आज दि 25 /01/2024 रोजी MPSC परीक्षेत class 1 अधिकारी पोस्ट मिळवलेले श्री स्वप्नील प्रल्हाद पवार यांना ” मुलांना भविष्यातील निरनिराळ्या संधीबाबत ” मार्गदर्शन करण्यासाठी निमत्रित करण्यात आले होते यावेळी त्यांनी मुलांना ITI करून देखील देशाच्या जडणघाडणी मध्ये कसा वाटा उचलता येऊ शकतो, सतत केलेले प्रामाणिक प्रयत्न नक्कीच यश मिळवून देऊ शकतात या बाबत मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे आयोजन TPO श्री धोकटे सर यांनी केले तसेच या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठानचे सेक्रेटरी श्री.अभिजीत मोकाशी साहेब,उपाध्यक्ष डॉ.विश्वजीत मोकाशी साहेब व संचालक श्री.विलास चौधरी सर व प्राचार्य सौ पवार मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

]]>
दादासाहेब मोकाशी आय टी आय यांचे वतीने सदाशिवगड येथे NSS अंतर्गत प्रथम व द्वितीय वार्षिय सर्व विभागातील विद्यार्थ्यांनी गड परिसर स्वच्छ करून गडावरती वृक्षारोपण केले https://mokashipratishthan.org/wp_mokashi/index.php/2024/01/20/iti-gad-swatchata-abhiyan-2024-jan/ Sat, 20 Jan 2024 06:02:20 +0000 https://mokashipratishthan.org/wp_mokashi/?p=1108 Read More ...]]> मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान अंतर्गत दादासाहेब मोकाशी आय टी आय यांचे वतीने सदाशिवगड येथे NSS अंतर्गत प्रथम व द्वितीय वार्षिय सर्व विभागातील विद्यार्थ्यांनी गड परिसर स्वच्छ करून गडावरती वृक्षारोपण केले तसेच मुलांनी सहभोजनाचा आस्वाद घेतला.हा मेळावा श्री.धोकटे एस एस सर  श्री.पाटील सूरज सर यांनी आयोजित केला तसेच यामध्ये ,सौ सायली पाटील मॅडम सौ.मुळीक मॅडम,सौ.पाटील मॅडम, व कु आयशा कुडची उपस्थित होते. या कॅम्प साठी प्रतिष्ठानचे सेक्रेटरी श्री.अभिजीत मोकाशी साहेब,उपाध्यक्ष डॉ.विश्वजीत मोकाशी साहेब व संचालक श्री.विलास चौधरी सर व प्राचार्य सौ पवार मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

]]>