महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान संचलित दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची प्रवेश पात्रता परीक्षेत अभिमानास्पद कामगिरी.
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत आचार्य पदवी पात्रता परीक्षा-२०२३ घेण्यात आली. यामध्ये दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालयातील माजी विद्यार्थी *अंकुश चौगुले (कृषि हवामानशास्त्र), धनश्री देसाई (कृषि रसायनशास्त्र व माती शास्त्र), प्रा. नितीन पाटील (वनस्पती शास्त्र), तेजस गाडेकर (कृषि जीवशास्त्र), प्रेरणा जगताप (कृषि विस्तार शिक्षण)* यांनी आचार्य पदवी प्रवेश परीक्षेत महाराष्ट्र मध्ये अनुक्रमे *3री, 6वी, 10 वी, 3री व 6वी रँक* प्राप्त केली आहे त्याबद्दल मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचे सचिव श्री. अभिजीत मोकाशी साहेब, उपाध्यक्ष डॉ. विश्वजीत मोकाशी साहेब, संचालक श्री विलास चौधरी साहेब व प्राचार्य डॉ. के. एस. घुटुकडे व इतर घटक महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
]]>भारतीय कृषी शिक्षण व संशोधन परिषद नवी दिल्ली ICAER अंतर्गत व *राष्ट्रीय परीक्षा एजन्सी* मार्फत घेण्यात आलेल्या *ऑल इंडिया एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर ऍडमिशन (AIEEA)* या कृषी व इतर अभ्यासक्रमास पात्रता परीक्षा घेण्यात आली यामध्ये दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी *कु.अंकुश भारत चौगुले* याने आचार्य पदवी प्रवेश परीक्षेत १२७ गुण मिळवत *ऑल इंडिया ३१ रँक* प्राप्त केली असून कॅटेगरीनुसार * कृषि हवामानशास्त्र विभागात ४ थी रँक* प्राप्त केली आहे त्याबद्दल मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचे सचिव श्री अभिजीत मोकाशी साहेब, उपाध्यक्ष डॉ. विश्वजीत मोकाशी साहेब, संचालक श्री विलास चौधरी साहेब व प्राचार्य डॉ. के. एस. घुटुकडे व इतर घटक महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
]]>भारतीय कृषी शिक्षण व संशोधन परिषद नवी दिल्ली ICAER अंतर्गत व *राष्ट्रीय परीक्षा एजन्सी* मार्फत घेण्यात आलेल्या *ऑल इंडिया एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर ऍडमिशन (AIEEA)* या कृषी व इतर अभ्यासक्रमास पात्रता परीक्षा घेण्यात आली यामध्ये दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनी *कु. साक्षी गणेश गावडे* हिने प्रवेश परीक्षेत ३०७ गुण मिळवत *ऑल इंडिया 207 बँक* प्राप्त केली असून कॅटेगरीनुसार *वनस्पतीशास्त्र या विभागात 40 वी रँक* प्राप्त केली आहे त्याबद्दल मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचे सचिव श्री अभिजीत मोकाशी साहेब, उपाध्यक्ष डॉ. विश्वजीत मोकाशी साहेब, संचालक श्री विलास चौधरी साहेब व प्राचार्य डॉ. के. एस. घुटुकडे व इतर घटक महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
]]>*!! गणपती बाप्पा मोरया !!*