मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान, राजमाची संचलित दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषि तंत्रनिकेतन, तंत्रनिकेतन, आय. टी. आय, वेस्टफिल्ड ज्यु. कॉलेज, इतर सलग्न प्रमाणपत्र कोर्सेस व कृषि सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज शुक्रवार दिनांक ०६ डिसेंबर, २०२४ रोजी *"स्व. दादासाहेब उर्फ भगवानराव मोकाशी"* याची आयोजित *'७५ वी अमृतमहोत्सवी जयंती'* दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुल व कृषि तंत्रनिकेतन महाविद्यालय, बनपुरी याठिकाणी विविध उपक्रम व कार्यक्रमानी यशस्वी पार पडली यासाठी सर्व घटक महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार.