Skip to content
  • 9168946265
  • [email protected]

Notice: For Institutional Quota (Management Admission) Contact on – 9225555766, 7219203766

Quick Links
  • About Us
  • Best Agri College Slide
  • Contact Us
  • Director’s Message
  • General Secretary’s Message
  • Har Ghar Tiranga Slide
Mokashi Krishi Vikas Pratishthan

Mokashi Krishi Vikas Pratishthan

Dadasaheb Mokashi educational Campus, A/p- Rajmachi, Tal- Karad Dist.- Satara- 415 105. (MH)

Click here
  • Home
  • About Us
  • Messages
    • General Secretary’s Message
    • Vice president’s Message
    • Director’s Message
  • Contact Us
  • Photogallary
  • Resources & Activities
  • Recruitment
  • Our Colleges
    • Dadasaheb Mokashi College of Food Technology
    • Dadasaheb Mokashi College of Agriculture
    • Dadasaheb Mokashi College of Agricultural Engineering and Technology
  • New Admission
    • Agriculture College
    • Non Agriculture College
Best Agri College Slide
Slide 6
Har Ghar Tiranga Slide
slide 2021-1
slide 2021-2
Slide 2022 01 Ganesh Festival

General Secretary's Message

Hon. Shri. Abhijeet Bhagwanrao Mokashi General Secretary, Mokashi Krishi Vikas Pratishthan Technologists play the most vital and important role in nation building. They create new inventions using best technologies to make human life more comfortable, secure and productive. In modern...

Vice president's Message

Dr. Vishwajeet Bhagwanrao Mokashi Vice President, Mokashi Krishi Vikas Pratishthan "Knowledge is not the same as truth. Knowledge does not arrest the sense but truth always stops the heart. The final goal of technical and professional initiations then and now...

Resources & Activities

OUR RESOURCES & OTHER ACTIVITIES Library: Access to hard facts, latest theories and updated is absolutely essential for a student’s academic & business success. The library has over 3000 books giving support to teaching & research. The library is fully...

Latest News/Announcements

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत अन्न व औषधं प्रशासकीय सेवा अधिकारी म्हणून निवड

January 29, 2025January 29, 2025

*दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलामध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी साजरा*

January 27, 2025January 27, 2025

*दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलतील 20 गुंठे शेडनेट क्षेत्रात कोबी लागवड*

दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालयातील प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षातील (मोड्युल मधील) विद्यार्थ्यांनी आज सोमवार दिनांक २३ डिसेंबर, २०२४ रोजी *'सेंट'* या *'कोबीच्या'* वाणाची लागवड प्रात्यक्षिक केले तसेच कोबी या भाजीपाला पिकाची माहिती जाणून घेतली. यावेळी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व फार्म supervisor यांच्या उपस्थितीने एकूण १०००० रोपांच्या लागवडीस सहकार्य मिळाले. संस्थेचे संचालक श्री विलास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कोबी लागवड पूर्ण केली. यासाठी संस्थेचे सचिव श्री अभिजित मोकाशी व उपाध्यक्ष डॉ. विश्वजित मोकाशी यांचे नेहमीच प्रोत्साहन मिळते. 🥬🥬🥬🥬🥬

December 23, 2024December 23, 2024

आंतर महाविद्यालयीन कुस्ती व शरीर सौष्ठवं स्पर्धेत मोकाशी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे यश

December 15, 2024December 15, 2024

दादासाहेब मोकाशी कृषि अभिांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील प्रथम वर्ष, व्दितीय वर्ष व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दौरा

December 13, 2024December 13, 2024

Read More

जयंत फाऊंडेशन (मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान राजमाची 2017 बॅच माजी विद्यार्थी) तर्फे आज कोळे तालुका- कराड, जिल्हा- सातारा, येथील जिजाऊ बहुउद्देशीय संस्था व वसतिगृह येथील 35 अनाथ व गरजू मुलांना एक मदतीचा हाती

December 10, 2024December 10, 2024

Read More

मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान, राजमाची यांच्यावतीने आयोजित स्व. दादासाहेब उर्फ भगवानराव मोकाशी यांची ७५ वी अमृतमहोत्सवी जयंती- २०२४

December 10, 2024December 10, 2024

Read More

"स्व. दादासाहेब उर्फ भगवानराव मोकाशी"* याची आयोजित *'७५ वी अमृतमहोत्सवी जयंती'* दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुल व कृषि तंत्रनिकेतन महाविद्यालय, बनपुरी

December 10, 2024December 10, 2024

Read More

संस्थास्तरीय कोट्यातील प्रवेशाची अंतिम संधी

August 30, 2024August 30, 2024

Read More

स्व. दादासाहेब उर्फ भगवानराव मोकाशी यांची १९ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आलीीी

June 19, 2024June 19, 2024

मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान संचलित दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलामध्ये बुधवार दिनांक १९ जुन, २०२४ रोजी स्व. दादासाहेब उर्फ भगवानराव मोकाशी यांची १९ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठानचे सचिव श्री. अभिजित मोकाशी, उपाध्यक्ष डॉ. विश्वजित मोकाशी, संचालक श्री. विलास चौधरी, विविध घटक महाविद्यालयांचे प्राचार्य ए. एस. ढाने, डॉ. के . एस. घुटुकडे, डॉ. पी. पी. पाटील, प्रा. एस. ई. जगताप, प्रा. डी. एस. सुर्यवंशी, प्रा. एस. एस. पवार, सर्व घटक महाविद्यालयांचे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.प्रतिष्ठानचे संचालक श्री. विलास चौधरी यांनी आपल्या शब्दसुमनाने स्व. दादासाहेब मोकाशी साहेबांच्या आठवनीना व विचारांना उजाळा देऊन उपस्थितांमध्ये कुतूहल निर्माण केले. त्याचबरोबर प्रा. ए. एस. ढाणे यांनी स्व. दादासाहेब मोकाशी साहेबांचा शैक्षणिक संकुलातील कार्याचा आढावा घेतला तर कार्यक्रमाचे आभार डॉ. के. एस. घुटुकडे यांनी मांडले.

Read More

मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठानचे संस्थापक दादासाहेब उर्फ भगवानराव मोकाशी यांच्या १९ व्या पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजलीी

June 19, 2024June 19, 2024
Read More

स्व. दादासाहेब मोकाशीः एक कर्मयोगीी

June 19, 2024June 19, 2024
Read More

दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालयातील पशुसंवर्धन फॉर्म वरती फ्रिझवाल जातीची उत्पत्ती

April 18, 2024April 18, 2024

मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी संलग्न दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालय, राजमाची येथील *पशूशास्त्र व दुग्धशास्त्र* विभागातील पशुसंवर्धन फार्म वरती संशोधन आधारित विविध जातींची उत्पत्ती केली जाते ज्यामध्ये एम. पी. के. व्हि. राहुरी विद्यापीठाच्या जर्सी (२५%), एच. फ (५०%) व गिर (३५%) जातीपासून *"फुले त्रिवेणी"* त्याचबरोबर *राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था, कर्नाल* येथील एच. फ. (५/८), सहिवाल (३/८) यांच्या आनुवंशिक गुणधर्मापासून निर्माण केलेल्या *"फ्रिझवाल"* या जातींची उत्पत्ती सहाय्यक प्राध्यापक *डॉ. एस. एस. भुतकर* व *प्रा. एम. बी. दुर्गावळे* यांच्या नियोजनाखाली शैक्षणिक संकुलाच्या पशुसंवर्धन फार्म वरती संशोधन आधारित नवीन जाती निर्माण केल्या जातात.

Read More

मोकाशी कृषि महाविद्यालयामध्ये AgroStar कंपनीमध्ये कृषी सल्लागार पदासाठी मुलाखत

April 20, 2024April 20, 2024

दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालय राजमाची शैक्षणिक संकुलामध्ये शनिवार दिनांक 20 एप्रिल, 2024 रोजी कॅम्पस इंटरव्ह्यू इच्छूक विद्यार्थ्यांसाठी सकाळी 10.00 वाजता आयोजित केले होते. कॅम्पस ड्राईव्ह रिक्रुटमेन्ट कार्यक्रमासाठी मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठानचे संचालक श्री विलास चौधरी, ऍग्रो स्टार चे व्यवस्थापक श्री संदीप बोरमाळे, तांत्रिक तज्ञ निकिता यादव, सहाय्यक व्यवस्थापक श्री अमोल अहेर, टीम लीडर अश्विनी चीखले, पीपल प्रॅक्टिस टीम अनंत मगर, प्राचार्य डॉ. के. एस. घुटूकडे, प्रा. ए. एस. ढाणे, डॉ. पी. पी. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाची सर्वात फोटो पूजन व दीप प्रज्वलन करुन करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत व सत्कार, ऍग्रो स्टार चे ओरिएंटेशन करून प्रत्यक्ष मुलाखत सुरू केली यावेळी एकूण ५२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. विद्यार्थ्यांच्या कृषि क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट करिअर साठी संस्थेचे सचिव श्री अभिजीत मोकाशी, उपाध्यक्ष डॉ विश्वजीत मोकाशी यांच्या प्रेरणेतून विविध नामांकित संस्थांचे कॅम्पस ड्राईव्ह आयोजित केले जातात यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभते.

Read More

मोकाशी वेस्टफिल्ड ज्युनिअर कॉलेजचा HSC-२०२४ निकाल १००%

April 20, 2024MAY 21, 2024

मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान संचलित वेस्टफिल्ड ज्युनिअर कॉलेज, कराड येथे १२ वी सायन्स शाखेतील प्रवेशित एकूण ८६ विद्यार्थ्यांनी उत्तम गुण प्राप्त करून सर्वोत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली. सायन्स शाखेतील क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक मेंटेनन्स व आय. टी. या विषयांचे अभ्यासक्रम भविष्यातील कृषि, अभियांत्रिकी तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रवेश व सर्वोत्तम करीअर करण्यासाठी आवश्यक असून त्याचा फायदा विशेषतः ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना विविध शासकीय, निमशासकीय, खाजगी व उद्योजक जडणघडणीसाठी होतो यामुळे वेस्टफिल्ड ज्युनिअर कॉलेज च्या माध्यमातून कराड व आसपासच्या भागातील एकूण ८६ विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करून घवघवीत यश संपादन केले आहे. एच. एस. सी.-२०२४ रोजी जाहीर झालेल्या निकालामध्ये ज्युनिअर कॉलेज मधील भोसले सई ८७.६७%, शिंदे अदिती ८५.६७%, मगर संस्कृती ८४.६७%, पोतदार सानिका ८४.५१%, साळुंखे श्रेया ८४.५०% यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ व पाचवा क्रमांक पटकावून अभिमानास्पद शैक्षणिक कामगिरी केली आहे याबद्दल सर्व स्तरातून विद्यार्थ्यांचे कौतुन केले जात आहे. कॉलेजच्या एच. एस. सी. परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या उत्तुंग यशाबद्दल संस्थेचे सचिव श्री. अभिजित मोकाशी साहेब, उपाध्यक्ष डॉ. विश्वजित मोकाशी साहेब, संचालक श्री विलास चौधरी सर व प्रा. एस. ई. जगताप, प्रा. डी. एस. सूर्यवंशी यांनी अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Read More

JBM FTL Dadasaheb Mokashi education campus,Rajmachi (Maharashtra)!!

March 30, 2024March 30, 2024

We take pleasure in inviting you for Short Term Course on Chromatography Techniques (GC, HPLC , ICP) and their Analytical Approaches in Food Analysis is Organized by Food Testing Laboratory.

Read More

शिक्षक – पालक मेळावा -२०२४

February 15, 2024February 15, 2024

मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न दादासाहेब मोकाशी कृषी...

Read More

शेतकऱ्यांनी शेतीचे ज्ञान आत्मसात करणे गरजेचे -डॉ. शांतीकुमार पाटील

February 10, 2024February 10, 2024

Read More

गांडूळ हा शतकर्यांचा खरा मित्र : विकास देशमुख

February 9, 2024February 9, 2024

Read More

मोकाशी शैक्षणिक संकुलाचे उपक्रम ग्रामीण भागातील शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी अभिमानास्पद : मारुती जाधव

February 9, 2024February 9, 2024

Read More

मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी संलग्न दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक १ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘पुण्याई मल्टीपर्पज हॉल’ शिवणी या ठिकाणी “ऊस खोडवा व्यवस्थापन” (पाचट व हुमणी नियंत्रण) या विषयावरती भव्य शेतकरी मेळावा विविध वक्ते यांच्या उपस्थितीत आणि शेतकरी व विद्यार्थी यांच्या सहभागाने पार पडला.

February 3, 2024February 3, 2024

*मोकाशी शैक्षणिक संकुलाचे उपक्रम ग्रामीण भागातील शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी अभिमानास्पद.... श्री. मारुती जाधव* *गांडूळ शेतकऱ्यांचा...

Read More

दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयातील पदवी प्राप्त विद्यार्थी व कार्यरत शिक्षक यांचे डॉक्टरेट पदवीसाठी निवड

January 29, 2024January 29, 2024

                                             मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न दादासाहेब मोकाशी...

Read More

शेतकरी मेळावा २०२३ -२०२४पुण्याई लॉन्स अँड मल्टिपर्पज हॉल , कराड-विटा रोड शिवणी फाटा (अमरापूर )

January 28, 2024January 28, 2024

Read More

MPSC परीक्षेत class 1 अधिकारी पोस्ट मिळवलेले श्री स्वप्नील प्रल्हाद पवार यांना ” मुलांना भविष्यातील निरनिराळ्या संधीबाबत ” मार्गदर्शन करण्यासाठी निमत्रित करण्यात आले

January 26, 2024January 26, 2024

मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान अंतर्गत दादासाहेब मोकाशी आय टी आय येथे आज दि 25 /01/2024...

Read More

दादासाहेब मोकाशी आय टी आय यांचे वतीने सदाशिवगड येथे NSS अंतर्गत प्रथम व द्वितीय वार्षिय सर्व विभागातील विद्यार्थ्यांनी गड परिसर स्वच्छ करून गडावरती वृक्षारोपण केले

January 20, 2024January 20, 2024

मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान अंतर्गत दादासाहेब मोकाशी आय टी आय यांचे वतीने सदाशिवगड येथे NSS...

Read More

कृषी कन्यांकडून क्रीडाउत्सवाचे आयोजन

January 17, 2024January 17, 2024

मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान संचलित , मोकाशी कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षांतील कृषी कन्यांकडून ग्रामीण भागातील...

Read More

मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठानच्या दादासाहेब मोकाशी अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, राजमाची येथील विद्यार्थ्यांची " सह्याद्री फॉर्म नाशिक " येथे शैक्षणिक भेट

March 23, 2025March 23, 2025

दादासाहेब मोकाशी अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयातील द्वितीय वर्ष व तृतीय वर्ष मधील विद्यार्थ्यांची "Food Engineering, Food Processing Technology" अभ्यासक्रमा अंतर्गत विविध फळे - भाज्या प्रक्रिया विभाग ( IQF technology, drying technology, packing unit, Wearhouse, advanced laboratory) ला रविवारी दिनांक २३ मार्च, २०२५ रोजी शैक्षणिक भेट देण्यात आली. यावेळी सह्याद्री फॉर्म चे व्यवस्थापकीय संचालक श्री. विलास शिंदे यांनी विद्यार्थ्यांना व्हिडिओ द्वारे माहिती देऊ केली, फळ भाज्या यांचे काढणी पश्यात तंत्रज्ञान समजावून सह्याद्री फॉर्म्स मधील Developed Petanted Varities (greaps - Arra white 30, AW 33, Arra Black), Banana tissue culture etc.सोबत विद्यार्थांचा परिचय करून दिला. तसेच *टीम सह्याद्री फॉर्म* ने विद्यार्थ्यांना प्रक्रिया विभागाची प्रत्यक्षात (सविस्तर) माहिती देऊन उत्तम मार्गदर्शन केले. श्री एस एफ पीयुष यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निवारण केले. कंपनी मध्ये तयार होत असलेल्या पदार्थांची(sahyadri farms tomato ketchup, mango & jamun pulp, Guava & Orange squash, cold drink, icecream etc.) चव घेण्याची तसेच खरेदी करण्याची संधी देखील विद्यार्थ्यांना दिली.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भेटीसाठी मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठानचे सचिव श्री अभिजित मोकाशी साहेब, उपाध्यक्ष डॉ. विश्वजीत मोकाशी साहेब, संचालक श्री विलास चौधरी सर यांचे प्रोत्साहन लाभले तर दादासाहेब मोकाशी अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ए. एस. ढाणे सर यांच्या मार्गदर्शनाने तसेंच प्रा. पी.बी.मोरे, प्रा. एम. एम.बागल, प्रा. एस. आर. तावरे, प्रा. वी. वी. पाटील, यांच्या सहकार्याने *सह्याद्री फॉर्म* , नाशिक ला शैक्षणिक भेट यशस्वीरीत्या संपन्न झाली.

Read More

भारतातील कृषी पर्यटनाचे जनक श्री पांडुरंग तावरे यांचे अतिथी व्याख्यान चे आयोजन करण्यात आले कृषी क्षेत्रात कृषी पर्यटना चे महत्व

March 22, 2025March 22, 2025

मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान अंतर्गत, दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय मध्ये आज दि.२२ मार्च २०२५ रोजी भारतातील कृषी पर्यटनाचे जनक श्री पांडुरंग तावरे यांचे अतिथी व्याख्यान चे आयोजन करण्यात आले कृषी क्षेत्रात कृषी पर्यटना चे महत्तव आणि भविष्यातील पर्यटना मार्फत करिअर च्या संधी तसेच कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शेतात उत्पादित मालाची विक्री रोजगार निर्मितीला मिळणारी चालना कृषी पर्यटन हे नवीन कार्यक्षेत्र म्हणुन काळाची गरज कृषी-ग्रामीण पर्यटन या बद्दल मार्गदर्शन विद्यार्थांना देण्यात आले कार्यक्रमाला आपल्या संस्थेचे सचिव मा. अभिजीत मोकाशी साहेब उपाध्यक्ष डॉ. विश्वजीत मोकाशी साहेब, मा. संचालक श्री विलास चौधरी सर प्राचार्य डॉ. के.एस.घुटकडे, प्राचार्य डॉ. पी.पी पाटील सर प्राचार्य जगताप सर आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ची उपस्थिती होती.

Read More

दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची 'लोकमत भवन - प्रिंटिंग प्रेस' ला शैक्षणिक भेट

March 22, 2025March 22, 2025

दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालयातील द्वितीय वर्ष सत्र चार मधील विद्यार्थ्यांची 'कृषि पत्रकारिता' अभ्यासक्रम अंतर्गत लोकमत भवन प्रिंटिंग प्रेसला शनिवार दिनांक 22 मार्च, 2025 रोजी शैक्षणिक भेट देण्यात आली. यावेळी लोकमत कार्यलयातील अधिकारी श्री शरद यादव, श्री संतोष कुंभार आणि साखरे साहेबांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना संपादकीय माहितीमध्ये बातमी गोळा करणे, एडिटिंग अंतर्गत महत्वाचा गाभा ठेवून अनावश्यक मजकूर काढणे, बातमीचा लक्षवेधक आराखडा, कलर आणि B/W बातमी असेल तर अल्यूमिनिमच्या एका शीटवरती अनुक्रमे एक आणि दोन पाने बसवणे, मुद्रण प्रणालीद्वारे बातमी झापणे आणि त्यानंतर प्रत्येक भागासाठी वृत्तपत्र पाठवणे.
यानंतर विद्यार्थ्यांना ऑटोमॅटेड मशीन कॉनसोल द्वारे पूर्ण पेपर झपाई प्रक्रिया दाखवण्यात आली. विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक भेटीसाठी मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान चे सचिव श्री अभिजित मोकाशी साहेब, उपाध्यक्ष डॉ. विश्वजित मोकाशी साहेब, संचालक श्री विलास चौधरी सर यांचे प्रोत्साहन लाभले तर कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एस. घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाने तसेंच डॉ. एस. एस. भूतकर, प्रा. व्ही. टी. बागल, प्रा.ए. पी. कुलकर्णी, प्रा. व्ही. व्ही. माने यांच्या सहकार्याने शैक्षणिक भेट संपन्न झाली.

Read More

दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलामध्ये शुक्रवार दिनांक ४ एप्रिल, २०२५ रोजी *अविष्कार -२०२५- वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंम्मेलन समारंभ

April 04, 2025April 04, 2025

दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलामध्ये शुक्रवार दिनांक ४ एप्रिल, २०२५ रोजी *अविष्कार -२०२५- वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंम्मेलन समारंभ* आपल्या सर्वांच्या सहकार्याने उत्साहात पार पडला.

Read More

Events

फुले समाधान या ब्रीडर जातीचे गव्हाचे बियाणे लागवड प्लॉटला बीज नोंदणी अधिकारी, सातारा श्री. मोहन होवाले यांनी भेट दिली

दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालय राजमाची मधील एक एकर क्षेत्रावर लागवड...

शिक्षक – पालक मेळावा -२०२४

मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ...

शेतकऱ्यांनी शेतीचे ज्ञान आत्मसात करणे गरजेचे -डॉ. शांतीकुमार पाटील

गांडूळ हा शतकर्यांचा खरा मित्र : विकास देशमुख

मोकाशी शैक्षणिक संकुलाचे उपक्रम ग्रामीण भागातील शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी अभिमानास्पद : मारुती जाधव

मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी संलग्न दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक १ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘पुण्याई मल्टीपर्पज हॉल’ शिवणी या ठिकाणी “ऊस खोडवा व्यवस्थापन” (पाचट व हुमणी नियंत्रण) या विषयावरती भव्य शेतकरी मेळावा विविध वक्ते यांच्या उपस्थितीत आणि शेतकरी व विद्यार्थी यांच्या सहभागाने पार पडला.

*मोकाशी शैक्षणिक संकुलाचे उपक्रम ग्रामीण भागातील शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी अभिमानास्पद.......

दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयातील पदवी प्राप्त विद्यार्थी व कार्यरत शिक्षक यांचे डॉक्टरेट पदवीसाठी निवड

                                             मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषी...

शेतकरी मेळावा २०२३ -२०२४पुण्याई लॉन्स अँड मल्टिपर्पज हॉल , कराड-विटा रोड शिवणी फाटा (अमरापूर )

Today Dadasahab mokashi college of agriculture engineering, Rajmachi alumini student Mr Ajay Lokhande M. Tech. Renewable Energy Engg Dr.PDKV Akola has received Rs 1.0 Lakh cash prize in District level Student Innovation Challenge competition

Today Dadasahab mokashi college of agriculture engineering, Rajmachi alumini student...

MPSC परीक्षेत class 1 अधिकारी पोस्ट मिळवलेले श्री स्वप्नील प्रल्हाद पवार यांना ” मुलांना भविष्यातील निरनिराळ्या संधीबाबत ” मार्गदर्शन करण्यासाठी निमत्रित करण्यात आले

मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान अंतर्गत दादासाहेब मोकाशी आय टी आय...

Fee Structure

Fee Structure Food Technology

Fee Structure Agriculture

Fee Structure Agricultural Engineering & Technology

संस्थास्तरीय (व्यवस्थापन) कोट्यातील प्रवेशाची अंतिम संधी

Our Inspiration

Late. Shri. Bhagwanrao (Dadasaheb) Mokashi

Late. Shri. Bhagwanrao (Dadasaheb) Mokashi

Founder President, Mokashi Krishi Vikas Pratishthan


Our Colleges

Dadasaheb Mokashi College of Food Technology
Dadasaheb Mokashi College of Food Technology
More Details
Dadasaheb Mokashi College of Agriculture
Dadasaheb Mokashi College of Agriculture
More Details
Dadasaheb Mokashi College of Agricultural Engineering and Technology
Dadasaheb Mokashi College of Agricultural Engineering and Technology
More Details
Admission Enquiry

Menu

  • Home
  • About Us
  • Messages
    • General Secretary’s Message
    • Vice president’s Message
    • Director’s Message
  • Contact Us
  • Photogallary
  • Resources & Activities
  • Recruitment
  • Our Colleges
    • Dadasaheb Mokashi College of Food Technology
    • Dadasaheb Mokashi College of Agriculture
    • Dadasaheb Mokashi College of Agricultural Engineering and Technology

Download FEE Structure

Click Here to Download FEE STRUCTURE

follow & like us on Social Media

Recent Posts

  • फुले समाधान या ब्रीडर जातीचे गव्हाचे बियाणे लागवड प्लॉटला बीज नोंदणी अधिकारी, सातारा श्री. मोहन होवाले यांनी भेट दिली
  • शिक्षक – पालक मेळावा -२०२४
  • शेतकऱ्यांनी शेतीचे ज्ञान आत्मसात करणे गरजेचे -डॉ. शांतीकुमार पाटील
  • गांडूळ हा शतकर्यांचा खरा मित्र : विकास देशमुख
  • मोकाशी शैक्षणिक संकुलाचे उपक्रम ग्रामीण भागातील शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी अभिमानास्पद : मारुती जाधव
  • मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी संलग्न दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक १ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘पुण्याई मल्टीपर्पज हॉल’ शिवणी या ठिकाणी “ऊस खोडवा व्यवस्थापन” (पाचट व हुमणी नियंत्रण) या विषयावरती भव्य शेतकरी मेळावा विविध वक्ते यांच्या उपस्थितीत आणि शेतकरी व विद्यार्थी यांच्या सहभागाने पार पडला.
  • दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयातील पदवी प्राप्त विद्यार्थी व कार्यरत शिक्षक यांचे डॉक्टरेट पदवीसाठी निवड
  • शेतकरी मेळावा २०२३ -२०२४पुण्याई लॉन्स अँड मल्टिपर्पज हॉल , कराड-विटा रोड शिवणी फाटा (अमरापूर )
  • Today Dadasahab mokashi college of agriculture engineering, Rajmachi alumini student Mr Ajay Lokhande M. Tech. Renewable Energy Engg Dr.PDKV Akola has received Rs 1.0 Lakh cash prize in District level Student Innovation Challenge competition
  • MPSC परीक्षेत class 1 अधिकारी पोस्ट मिळवलेले श्री स्वप्नील प्रल्हाद पवार यांना ” मुलांना भविष्यातील निरनिराळ्या संधीबाबत ” मार्गदर्शन करण्यासाठी निमत्रित करण्यात आले
  • दादासाहेब मोकाशी आय टी आय यांचे वतीने सदाशिवगड येथे NSS अंतर्गत प्रथम व द्वितीय वार्षिय सर्व विभागातील विद्यार्थ्यांनी गड परिसर स्वच्छ करून गडावरती वृक्षारोपण केले
  • कृषी कन्यांकडून क्रीडाउत्सवाचे आयोजन
  • कृषी कन्यांकडून जैविक खतांविषयी मार्गदर्शन
  • दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम शेतकऱ्यांना मार्गदर्शन – Swabhimani News ,Vita
  • दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयातील कृषी दुतांकडून बीज प्रक्रियेचे प्रात्येक्षिक सादर. – 7 Star News
  • त्नागिरी  येथे संपन्न झालेल्या विभागस्तरीय शालेय  तायकांदो स्पर्धत 19 वर्षाखालील वयोगटात वेस्टफिल्ड जुनिअर कॉलेज चा विद्यार्थी  चि. अर्णव श्रीनिवास निकम यास रौप्यपदक मिळाले.  मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान राजमाची तर्फे त्याचे हार्दिक अभिनंदन.
  • दादासाहेब मोकाशी आय .टी . आय राजमाची येथील प्रथम व व्दितीय  वर्ष विद्यार्थ्यांची  FINOLEX INDUSTRIES  Pvt Ltd  रत्नागिरी व मुकुल माधव विद्यालय रत्नागिरी  येथे दि  12.12.2023   रोजी औद्योगिक सहल पार पडली
  • आज सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज  कराड येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय तायकांदो स्पर्धत 19 वर्षा खालील वयोगटात वेस्टफिल्ड जुनिअर कॉलेज चा विद्यार्थी  चि. अर्णव श्रीनिवास निकम याचा प्रथम क्रमांक आला. त्याची रत्नागिरी येथे होणाऱ्या विभागीय स्पधेसाठी निवड झाली. मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान तर्फे त्याचे हार्दिक अभिनंदन, आणि विभागीय तायकांदो स्पर्धेसाठी शुभेच्छा..
  • नाईकबा विद्यामंदिर बनपुरी याठिकाणी स्व. दादासाहेब मोकाशी यांच्या ७४ व्या जयंती साजरी करण्यात आली यावेळी शिक्षक दालनाचे कोनशिला अनावरण प्रसंगी मान्यवर.
  • दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलामध्ये बुधवार दिनांक ६ डिसेंबर, २०२३ रोजी स्व. दादासाहेब उर्फ भगवानराव मोकाशी यांची ७४ वी जयंती आयोजित विविध कार्यक्रमांसह साजरी
Copyright © 2016 | Mokashi Krishi Vikas Pratishthan, Rajmachi
Website is Maintained by Hiray Media & Technology Pvt. Ltd.

Complaint Regarding Cast Related Discrimination

Close
X