मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान, राजमाची यांच्यावतीने आयोजित स्व. दादासाहेब उर्फ भगवानराव मोकाशी यांची ७५ वी अमृतमहोत्सवी जयंती- २०२४

मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान, राजमाची यांच्यावतीने आयोजित स्व. दादासाहेब उर्फ भगवानराव मोकाशी यांची ७५ वी अमृतमहोत्सवी जयंती- २०२४ आयोजित सोहळ्यास उपस्थित राहून स्व. दादासाहेब मोकाशी यांना अभिवादन केले.यावेळी कराड उत्तरचे आमदार मां मनोज दादा घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण व आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम पार पडला याप्रसंगी भरत पाटील भाजप प्रदेश सचिव , सचिन नलवडे अध्यक्ष रयत क्रांती संघटना, चंद्रकांत मदने माजी पंचायत समिती सदस्य, सुनील पाटील माजी सभापती, डॉ विश्वजीत मोकाशी उपाध्यक्ष मोकाशी ट्रस्ट, अभिजीत मोकाशी सचिव मोकाशी प्रतिष्ठान, बाबासाहेब कदम संचालक किसनवीर सहकारी साखर कारखाना, राजेंद्र शेलार यशस्वी उद्योजक, शिवाजी डुबल मा.सरपंच, दादा डुबल मा.सरपंच, अतुल पवार पैलवान, सतीश डांगे पैलवान, विनायक भोसले शिवसेना अध्यक्ष, विनोद डुबल उपसरपंच, विलास चौधरी संचालक मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान, दीपक कदम, निलेश डुबल,अजय सूर्यवंशी, राजाभाऊ सूर्यवंशी, मनोज माने यांच्यासह मोकाशी कॉलेजचे सर्व शिक्षक, स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.