आज सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय तायकांदो स्पर्धत 19 वर्षा खालील वयोगटात वेस्टफिल्ड जुनिअर कॉलेज चा विद्यार्थी चि. अर्णव श्रीनिवास निकम याचा प्रथम क्रमांक आला. त्याची रत्नागिरी येथे होणाऱ्या विभागीय स्पधेसाठी निवड झाली. मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान तर्फे त्याचे हार्दिक अभिनंदन, आणि विभागीय तायकांदो स्पर्धेसाठी शुभेच्छा..