
त्नागिरी येथे संपन्न झालेल्या विभागस्तरीय शालेय तायकांदो स्पर्धत 19 वर्षाखालील वयोगटात वेस्टफिल्ड जुनिअर कॉलेज चा विद्यार्थी चि. अर्णव श्रीनिवास निकम यास रौप्यपदक मिळाले. मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान राजमाची तर्फे त्याचे हार्दिक अभिनंदन.

Mokashi Krishi Vikas Pratishthan
Dadasaheb Mokashi educational Campus, A/p- Rajmachi, Tal- Karad Dist.- Satara- 415 105. (MH)