मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयामध्ये बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी शिक्षक पालक मेळावा संपन्न झाला.
Category: Events
शेतकऱ्यांनी शेतीचे ज्ञान आत्मसात करणे गरजेचे -डॉ. शांतीकुमार पाटील
गांडूळ हा शतकर्यांचा खरा मित्र : विकास देशमुख
मोकाशी शैक्षणिक संकुलाचे उपक्रम ग्रामीण भागातील शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी अभिमानास्पद : मारुती जाधव
मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी संलग्न दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक १ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘पुण्याई मल्टीपर्पज हॉल’ शिवणी या ठिकाणी “ऊस खोडवा व्यवस्थापन” (पाचट व हुमणी नियंत्रण) या विषयावरती भव्य शेतकरी मेळावा विविध वक्ते यांच्या उपस्थितीत आणि शेतकरी व विद्यार्थी यांच्या सहभागाने पार पडला.
*मोकाशी शैक्षणिक संकुलाचे उपक्रम ग्रामीण भागातील शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी अभिमानास्पद…. श्री. मारुती जाधव* *गांडूळ शेतकऱ्यांचा खरंच मित्र समजून घ्या….. श्री. विकास देशमुख* *शेतकऱ्यांनी शेतीमधील ज्ञान आत्मसात करणे काळाची गरज…. डॉ. शांतीकुमार पाटील* मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले Read More …
दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयातील पदवी प्राप्त विद्यार्थी व कार्यरत शिक्षक यांचे डॉक्टरेट पदवीसाठी निवड
मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थीनी प्रेरणा जगताप हिची डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठामध्ये उद्यान विद्या विभागातील फुले व बगीचा या विषयातील डॉक्टरेट पदवीसाठी निवड झाली, त्याचबरोबर Read More …
शेतकरी मेळावा २०२३ -२०२४पुण्याई लॉन्स अँड मल्टिपर्पज हॉल , कराड-विटा रोड शिवणी फाटा (अमरापूर )
MPSC परीक्षेत class 1 अधिकारी पोस्ट मिळवलेले श्री स्वप्नील प्रल्हाद पवार यांना ” मुलांना भविष्यातील निरनिराळ्या संधीबाबत ” मार्गदर्शन करण्यासाठी निमत्रित करण्यात आले
मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान अंतर्गत दादासाहेब मोकाशी आय टी आय येथे आज दि 25 /01/2024 रोजी MPSC परीक्षेत class 1 अधिकारी पोस्ट मिळवलेले श्री स्वप्नील प्रल्हाद पवार यांना ” मुलांना भविष्यातील निरनिराळ्या संधीबाबत ” मार्गदर्शन करण्यासाठी निमत्रित करण्यात आले होते Read More …
दादासाहेब मोकाशी आय टी आय यांचे वतीने सदाशिवगड येथे NSS अंतर्गत प्रथम व द्वितीय वार्षिय सर्व विभागातील विद्यार्थ्यांनी गड परिसर स्वच्छ करून गडावरती वृक्षारोपण केले
मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान अंतर्गत दादासाहेब मोकाशी आय टी आय यांचे वतीने सदाशिवगड येथे NSS अंतर्गत प्रथम व द्वितीय वार्षिय सर्व विभागातील विद्यार्थ्यांनी गड परिसर स्वच्छ करून गडावरती वृक्षारोपण केले तसेच मुलांनी सहभोजनाचा आस्वाद घेतला.हा मेळावा श्री.धोकटे एस एस सर Read More …