कृषी कन्यांकडून क्रीडाउत्सवाचे आयोजन

मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान संचलित , मोकाशी कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षांतील कृषी कन्यांकडून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी क्रीडाउत्सवाचे आयोजन करण्यात आले

कृषी कन्यांकडून जैविक खतांविषयी मार्गदर्शन

मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान संचलित , मोकाशी कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षांतील कृषी कन्यांकडून शेतकरी बंधू भगिनींना जैविक खताचे फायदे आणि वापर याचे मार्गदर्शन करण्यात आले

त्नागिरी  येथे संपन्न झालेल्या विभागस्तरीय शालेय  तायकांदो स्पर्धत 19 वर्षाखालील वयोगटात वेस्टफिल्ड जुनिअर कॉलेज चा विद्यार्थी  चि. अर्णव श्रीनिवास निकम यास रौप्यपदक मिळाले.  मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान राजमाची तर्फे त्याचे हार्दिक अभिनंदन.

दादासाहेब मोकाशी आय .टी . आय राजमाची येथील प्रथम व व्दितीय  वर्ष विद्यार्थ्यांची  FINOLEX INDUSTRIES  Pvt Ltd  रत्नागिरी व मुकुल माधव विद्यालय रत्नागिरी  येथे दि  12.12.2023   रोजी औद्योगिक सहल पार पडली

दादासाहेब मोकाशी आय .टी . आय राजमाची येथील प्रथम व व्दितीय  वर्ष विद्यार्थ्यांची  FINOLEX INDUSTRIES  Pvt Ltd  रत्नागिरी व मुकुल माधव विद्यालय रत्नागिरी  येथे दि  12.12.2023   रोजी औद्योगिक सहल पार पडली यावेळी मुलांना कंपनी मध्ये तयार करण्यात येत असलेल्या  उत्पादनाबद्दल Read More …

आज सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज  कराड येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय तायकांदो स्पर्धत 19 वर्षा खालील वयोगटात वेस्टफिल्ड जुनिअर कॉलेज चा विद्यार्थी  चि. अर्णव श्रीनिवास निकम याचा प्रथम क्रमांक आला. त्याची रत्नागिरी येथे होणाऱ्या विभागीय स्पधेसाठी निवड झाली. मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान तर्फे त्याचे हार्दिक अभिनंदन, आणि विभागीय तायकांदो स्पर्धेसाठी शुभेच्छा..