जीलापिनो G-04 वाणाच्या मिरचीची लागवड

मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान संचलित दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय राजमाची येथील शैक्षणीक संकुला मधील प्रक्षेत्रावर कृषी  महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी जीलापिनो G-04 वाणाच्या मिरचीची लागवड केली यावेळी प्राचार्य डॉ. एस. एम. शिंदे, प्रा. बी. बी. चव्हाण, प्रा. व्ही. टी. बागल, प्रा. के. पी. पाटील व इतर फार्म सुपर वायझर उपस्थित होते. लागवडीच्या प्रक्षेत्राची पाहणी संस्थेचे संचालक श्री विलास चौधरी यांनी केली.