स्व.दादासाहेब ( भगवानराव ) मोकाशी यांच्या ७४ व्या जयंती निमित्त भव्य वत्कृत्व, निबंध लेखन व चित्रकला स्पर्धा, स्पर्धेचा गट इ. ८ वी ते १० वी तरी सर्व स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोदवावा. स्पर्धेचे ठिकाण दादासाहेब मोकाशी एज्युकेशन कॅम्पस राजमाची, ता. कराड, जि. सातारा, महाराष्ट्र