
महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी सलग्न दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालय राजमाची मधील सत्र -०३ मधील विद्यार्थी *क्षितिज जाधव याचे फोटोग्राफी* मध्ये तर विद्यार्थिनी *कु. श्रावणी देशमुख हिचे डान्सिंग* या प्रकारात इंद्रधनुष्य – २०२३ साठी निवड झाली असून मोकाशी कृषि विकास Read More …