जागतिक पर्यावरण दिन

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले त्याचबरोबर रांगोळी प्रदर्शन, पोस्टर प्रेझेंटेशन या विद्यार्थ्यांच्या अनोख्या उपक्रमाचे उद्घाटन मा. सारंग पाटील व मा. अमोल ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले त्याचबरोबर विद्यार्थी कौशल्य विभाग अंतर्गत विद्यार्थी निर्मित वस्तूंचे प्रदर्शनाचे उद्घाटन Read More …

अविष्कार -२०२३ या वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ

मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान संचलित दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालय, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, आय. टी. आय, पॉलिटेक्निक, वेस्टफील्ड ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक १० जुन, २०२३ रोजी आयोजित  अविष्कार -२०२३ या वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक Read More …

श्री. अभिजीत मोकाशी व डॉ. विश्वजीत मोकाशी यांना आदर्श शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार 2023 प्रदान

एकात्मिक सामाजिक कल्याण सोसायटी, राष्ट्रीय ग्रामीण विकास फाउंडेशन आधार बेळगावी व गोवा हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळ गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 26 मार्च 2023 रोजी गणपत पार्सेकर कॉलेज ऑफ एज्युकेशन हरमल गोवा याठिकाणी *राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा* पार पडला. Read More …

दादासाहेब मोकाशी आय .टी . आय राजमाची येथील Electrician, Fitter विभागातील विद्यार्थ्यांची PIAGGIO VEHICLES Pvt Ltd बारामती येथे दि 24.03.2023 रोजी औद्योगिक सहल 

दादासाहेब मोकाशी आय .टी . आय राजमाची येथील Electrician, Fitter विभागातील विद्यार्थ्यांची PIAGGIO VEHICLES Pvt Ltd बारामती येथे दि 24.03.2023 रोजी औद्योगिक सहल पार पडली यावेळी मुलांना कंपनी मध्ये तयार करण्यात येत असलेल्या विविध उत्पादनाबद्दल पूर्ण माहिती देण्यात आली. या Read More …

दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा सन्मान

मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी सलग्न दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालयातील माजी विद्यार्थी कु. धोंडीराम मधे, कु. प्रदिप वाजे व कु. योगेश अधारी या विद्यार्थ्यांचा त्यांच्या यशस्वी वाटचालीबद्दल प्रतिष्ठानचे सचिव श्री. अभिजित मोकाशी व संचालक Read More …

दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलामध्ये ७४ वा प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

कृषी विकास प्रतिष्ठान संचलित दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालय, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, आयटीआय, पॉलिटेक्निक व वेस्टफिल्ड ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलामध्ये 74 वा प्रजासत्ताक दिन गुरुवार दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी संस्थेचे Read More …