दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांची विविध उपक्रमांना भेटी

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न व मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान संचलित दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयातील सत्र ०३ व ०८ तसेच दादासाहेब मोकाशी अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयातील सत्र ०३ मधील विद्यार्थ्यांनी शुक्रवार दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी शैक्षणिक अभ्यासांतर्गत विविध उपक्रमांना Read More …

दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाची शैक्षणिक सहल संपन्न

                महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न व मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान संचलित दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाची *कोर्स नंबर EDNT- 242 एज्युकेशनल टूर* अंतर्गत दक्षिण भारतातील तेलंगणा राज्याची राजधानी व दख्खन पठारावरील साहित्यिक Read More …

शुक्रवार, दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी भव्य रोजगार मेळावा संपन्न झाला.

मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान अंतर्गत, दादासाहेब मोकाशी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राजमाची येथे आज शुक्रवार, दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी भव्य रोजगार मेळावा संपन्न झाला. यासाठी सातारा, कराड, पाटण, सांगली, फलटण, विटा इ. ठिकाणाहून विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती नोंदवली. या कार्यक्रमासाठी निमंत्रित Read More …

मोकाशी प्रतिष्ठान च्या मिथीलेश ने  रचला इतिहास*

महात्मा फुले कृषी विद्यपीठ अंतर्गत आंतर महावि्यालयीन २०२२ स्पर्धेत (Inter Collegiate games 2022) मोकाशी कृषी प्रतिष्ठानच्या अपेक्षा वेटलिफ्टर  मिथीलेश लाड (Mithilesh Lad) याने पूर्ण केल्या आहेत. स्टार वेटलिफ्टर मिथीलेश लाड याने  ८९ किलो वजनी गटात विक्रम रचून मोकाशी प्रतिष्ठानला पहिले Read More …

MPKV- CLIMEX 2022

MPKV- CLIMEX 2022 राहुरी येथे मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचा सहभाग. यामध्ये दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय व दादासाहेब मोकाशी अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या तयार केलेल्या प्रॉडक्टची माहिती घेताना महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. पी. एन. रसाळ साहेब व इतर Read More …

स्व. दादासाहेब मोकाशी यांची 73 वी जयंतीनिमित्ताने एहसास मतिमंद मुलांचे बालगृहाला भेट

स्व. दादासाहेब मोकाशी यांची 73 वी जयंतीनिमित्ताने एहसास मतिमंद मुलांचे बालगृह, सातारा येथे भेट देवून श्री. बाबासाहेब कदमसो चेअरमन जिल्हा दुध संघ सातारा व संचालक किसनवीर साखर कारखाना, मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचे सचिव श्री. अभिजीत मोकाशी, उपाध्यक्ष डॉ. विश्वजीत मोकाशी, Read More …

स्व. दादासाहेब मोकाशी यांची 73 वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी

मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान अंतर्गत दादासाहेब मोकाशी अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय, दादासाहेब मोकाशी कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, दादासाहेब मोकाशी तंत्रनिकेतन, दादासाहेब मोकाशी औदयोगिक प्रशिक्षण संस्था, वेस्टफिल्ड ज्यनिअर ऑफ सायन्स कॉलेज, मोकाशी एज्युकेअर आणि क्षिक्षणमहर्षी दादासाहेब मोकाशी कौशल्य Read More …

दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालयाची आंतर महाविद्यालयीन खो-खो स्पर्धेत सुवर्ण पदक

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सलग्न व मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान संचलित दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालयाची आंतर महाविद्यालयीन खो-खो स्पर्धेत सुवर्ण पदक   महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी  अंतर्गत व डॉ. आर. एस. गुंजाळ वेलफेयर फाउंडेशन संचलित कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर Read More …

दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाची शैक्षणिक सहल. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सलग्न व मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान संचलित दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाची शैक्षणिक सहल गुरुवार दिनांक 13ऑक्टोबर, 2022 ते शनिवार दिनांक 15 ऑक्टोबर, 2022 या कालावधीमध्ये EDNT-121- Educational Tour या कोर्स अंतर्गत रत्नागिरी, गणपतीपुळे, दापोली व Read More …